STORYMIRROR

shabana shaikh

Others

3  

shabana shaikh

Others

रंग प्रेमाचा

रंग प्रेमाचा

1 min
220

प्रणयाचा गुलाबी

थाट त्याचा नबाबी


मैत्रीचा पिवळा

शाही असा सोहळा


नववधुचा हिरवा

सगळीकडे मिरवा


वात्स्यल्याचा धवल

आयुष्यभराचे नवल


नातेवाईकांचा निळा

गुपचुप राग गिळा


कामाचा पारवा

मनामध्ये गारवा


वार्धक्याचा तांबडा

थोडासा भाबडा


Rate this content
Log in