STORYMIRROR

shabana shaikh

Others

4  

shabana shaikh

Others

ती

ती

1 min
446

ती म्हणजे आळुचं पान

सर्व काही झेलणारी

टपोरे थेंब पेलणारी

तरीही कोरडी रहाणारी


सावळासा रंग

मजबुतसे अंग

चिखलाची संग

तरीही चमकणारी...


Rate this content
Log in