रिमझिम धारा...( चारोळी.)
रिमझिम धारा...( चारोळी.)
1 min
231
बरसल्या रिमझिम धारा
बदलला रंग निसर्गाने
वाटते कुण्या चित्रकाराने
काढले हे चित्र कुंचल्याने