STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

रेघ

रेघ

1 min
380

सांगू कशी तुला रे

घालमेल मनाची

तु नसतास शांत होई

रेघ काळजाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन