STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Children Stories Comedy Children

3  

Abhijit Deshmukh

Children Stories Comedy Children

राजू चा जीन

राजू चा जीन

1 min
220

राजू बागेत गेला होता फिरायला 

त्याला दिसली एक छोटी सुरंग, 

त्याने काही न बघता घेतली उडी 

पुढे पाहतो तर राजू झाला दंग


पुढे त्याला दिसला एक तेजस्वी दिवा

 दिवा होता छोटा पण प्रकाश खूप मोठा, 

त्याने पुढे जायचा विचार केला कारण

 गेल तर आपल्या जिवाचा होईल तोटा


तो पुढे गेला त्याला दिसला एक चिराग

साधारण नव्हता त्याच्यात होता जादू 

जादू म्हणजे होता एक बिना पाया वाला

जीन दाढी जशी कि एक असेल साधु 


जीन म्हणाला माग तुला काय लागत 

पण फक्तं तीन ईच्छ पूर्ण करणार 

राजू ने विचार केला मग म्हणाला 

मला फक्तं पाहिजे तू

मी तुझाच हात धरणार....


 मग जीन राजू कडेच राहीला......



Rate this content
Log in