पुस्तकांचे व माझे नाते
पुस्तकांचे व माझे नाते
1 min
317
नाते तुझे-माझे असे घट्ट व्हावे
मन बुद्धीने चिंतन सवे घ्यावे |
नाते तुझे-माझे असे घट्ट व्हावे
मला माझीच भेट घालून द्यावे |
नाते तुझे-माझे असे घट्ट व्हावे
कि अक्षरांनी मंत्रमुग्ध व्हावे |
नाते तुझे-माझे असे घट्ट व्हावे
जसे शब्दांचा ठेका वाक्यांची तान एकरूप |
