पुन्हा तुझीच भेट...
पुन्हा तुझीच भेट...
1 min
296
विचार केला, आता तुझी ती वाट सोडून नवीन वाट धरावी,
असतील तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर तर ती वाटच बदलावी.
पण एकटे चालताना त्या नवीन वाटेवर अचानक तुझीच सावली दिसावी,
अनं बदलेल्या त्या नवीन वाटेवर पुन्हा तुझीच भेट व्हावी.
