STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

पुन्हा थोडे

पुन्हा थोडे

1 min
365

सारे संपल्यावर पुन्हा

नव्याने कशी सुरुवात करणार !

अन् घड्याळाचे काटे

उलटे पुन्हा थोडे फिरणार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन