पसारा
पसारा
1 min
310
झाला पसारा रे
मनामध्ये माझ्या
काळोख दाटला असा
आठवणींचा तुझ्या
झाला पसारा रे
मनामध्ये माझ्या
काळोख दाटला असा
आठवणींचा तुझ्या