STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

पसारा (चारोळी)

पसारा (चारोळी)

1 min
577

जुन्या जाणत्या वस्तूंचा

नसतो रे अडगळी पसारा

आठवणी दडल्या रे त्यात

बघता उजळतो पट सारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन