STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

प्रवास.....( चारोळी.)

प्रवास.....( चारोळी.)

1 min
876

नदी प्रवाहा सारखा

माणसाचा जीवन प्रवास !

वळणं घेत घेत तो

पार जातो शेवटास...........


साहित्याला गुण द्या
लॉग इन