परका तो
परका तो
1 min
208
तो मला ओळखेना
तरी त्याच्या आठवणींचा विळखा आहे
तो कायम मनात राहे
पण तरीही तो परका आहे
तो मला ओळखेना
तरी त्याच्या आठवणींचा विळखा आहे
तो कायम मनात राहे
पण तरीही तो परका आहे