STORYMIRROR

Priti Tadas. Wadibhasme

Others

4  

Priti Tadas. Wadibhasme

Others

प्रीत

प्रीत

1 min
23.1K


हृदयात आज माझ्या

मोगरा बाहेरून आला...

रात चंदेरी लाजरी

वारा सुकुमार झाला...


लाजऱ्या तारकांनी

आकाशी गर्दी केली

बकुळफुलांनी सृष्टी

मोहरून सारी गेली


अबोल माझी तुझी

प्रीत अशी का रे?

दरवळे सुगंध परी

ओठी गीत असे का रे?


निर्झराने गावीत गाणी

पावसाची सर यावी

मभळ मनावरील हळू

निखळून पडावी....


व्हावे स्वैरभैर रान सारे

रात्र तूझ्या मिठीत जावी

रातकिड्यांच्या गुंजारवाने

आज मला साथ दयावी


नको फसवा हा सोहळा

दीप गाभरी उजळावा

प्रीतीस तुझ्या माझ्या

चंद्र साक्षी व्हावा.......



Rate this content
Log in

More marathi poem from Priti Tadas. Wadibhasme