STORYMIRROR

Rohit Patil

Others

4  

Rohit Patil

Others

परीक्षा

परीक्षा

1 min
314

होते जेव्हा कॉलेज मधे विविध विषयांची परीक्षा

वाटते तेव्हा असे मागावी उत्तरांची भिक्षा

विषय देतात जीवाला खूपच त्रास

बायो, फिजिक्स, केमिस्ट्री त होतच नाही पास


मॅडम शिकवताना वर्गात लागत नाही लक्ष

विचारला जर प्रश्न तर होतात मुलं दक्ष

वर्गात बसल्यावर होतात डोळे एकदम खुली

खूपच मजा येते वर्गात कारण बाजूला असतात मुली


सुरू झाला की वर्ग धाक वाढतो कायम

वर्गात आले जर शिक्षक लागतो आम्हाला दम

झाले कितीही तरी कॉलेज बुडवाविशी वाटत नाही

अभ्यासविषयी चुकीच्या भावना मनात दाटत नाही


शेवटी परीक्षा होतात आमच्याच उज्ज्वल भविष्यासाठी

परीक्षा संपल्यावर होते मात्र मनात मस्तीची दाटी

कॉलेज मधे जमुन आम्ही करतो खूपच मस्ती

मस्ती केल्यामुळे येते आमच्या मनात चुस्ती


शेवटी यशस्वी होण्यासाठी खूप शिकावच लागत

खूप शिकण्यासाठी कॉलेज मधे लक्ष द्यावच लागत

शिक्षणामुळे जीवनातील उणीव साऱ्या सरतात

यश त्यांनाच मिळते जे स्वप्न पाहण्याचे धाडस करतात



Rate this content
Log in

More marathi poem from Rohit Patil