परी सानुली...( चारोळी.)
परी सानुली...( चारोळी.)
1 min
117
परी सानुली...
मी परी सानुली
उडते फुलपाखरापरी !
खेळता - बागडता उंच
घेईल गं भरारी...