प्रेमबंध
प्रेमबंध
1 min
290
फुल घेती गंध तुझा
माती घेई सुगंध
लाख ह्रदय तोडली जरी तू
प्रेमी घेती प्रेमबंध
फुल घेती गंध तुझा
माती घेई सुगंध
लाख ह्रदय तोडली जरी तू
प्रेमी घेती प्रेमबंध