STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

प्रेमात

प्रेमात

1 min
196

देखणं तुझं रूप

आवडे मला खूप

आयूष्याची धूप

काळजीने


चुकला ह्रदयाचा ठोका

मन घेई रे झोका

मुक्या संगीताचा ठोका

प्रेमात


मन लागेना कश्यात

लोक काढती पिशात

काय करावे अश्यात

उमजेना


असा रे हाल झाला

मेंदूही बेहाल झाला

मन लागले विरहाला

कायमचं


Rate this content
Log in