प्रेम
प्रेम
1 min
91
प्रेम हे असंच असावं
जे मला तुझ्या डोळ्यात दिसावं
तू पाहून हसावं
मी मात्र तुझ्याकडे पाहत बसावं
फुलासारखं प्रेम हे उमलून यावं
मी गंधासारखं तुझ्यात दरवळावं
ऋतुत या बहरून यावे क्षण नवे
जसे सप्तरंगात प्रेम आपुले रंगून यावे
