STORYMIRROR

Pranay Marathe

Others

4  

Pranay Marathe

Others

नात मैत्रीच

नात मैत्रीच

1 min
363

सुंदर होती आपली मैत्री.

सुरेख अशी आपली मैत्री.

एकमेकांच्या विश्वाची

होती तिच्यात खात्री.

आता कळलय मला

वाईट आहे सद्याची वेळ.

बिघडला आहे आपल्या मैत्रचा ताळमेळ

माझ्या चुकीमुळे गमावला आहेस.

तू माझ्यावरचा विश्वास

खरंच सांगतो सखे

तेव्हापासून जड जातोय एक एक श्वास

करशील का ग एकदा

मनातून वाईट आठवणी साफ

शेवटचं एकदा मला करशील का माफ.


Rate this content
Log in