प्रेम
प्रेम
1 min
415
प्रेम म्हणजे तरी काय?
देवाचं देण आणि काय.
प्रेम म्हणजे तरी काय?
पाखरांच मंजुळ गाणं आणि काय.
प्रेम म्हणजे तरी काय?
नदीचं झुळझूळ वाहणं आणि काय.
प्रेम म्हणजे तरी काय?
दोन जिवांचे मिलन आणि काय.
प्रेम म्हणजे तरी काय?
नुसतीच तडजोड आणि काय.
