STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

प्रेम साठा

प्रेम साठा

1 min
173

ह्रदयातील अबोल शब्दांना

वाटा जरा मिळू दे

घालवलेल्या क्षणांचा

प्रेम साठा तर कळू दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन