STORYMIRROR

Mitali More

Others

2  

Mitali More

Others

प्रेम.... एक खेळ

प्रेम.... एक खेळ

1 min
171

खरंच असतं का या जगात

प्रेम करणं.....की खेळ आहे

सर्वांचं पण असंच असतं का

जसा आपल्या दोघांचा मेळ आहे


Rate this content
Log in