पंढरीची वाट...( चारोळी.)
पंढरीची वाट...( चारोळी.)
1 min
327
वारीचे वारकरी असतात
भावूक अन् भोळे !
पंढरीच्या वाटेवर
लागलेले असतात डोळे...