STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

पळसफुल

पळसफुल

1 min
395

तू येताच भर येते

पानझळीच्या आयुष्यात माझ्या

गंधही तुझाच येतो

पळस फुलांना ताज्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन