STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

फुलपाखरू....( चारोळी.)

फुलपाखरू....( चारोळी.)

1 min
493

सुंदर सुंदर रंगांची

उधळण त्याच्या पंखांवर !

लहान असो वा मोठा

जीव लावतो त्याच्यावर.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन