फितूर
फितूर
1 min
454
ये ना मला भेटाया
मन आतूर झालं रे
मना समजवलं कैक मी
पण डोळं फितूर झालं रे
ये ना मला भेटाया
मन आतूर झालं रे
मना समजवलं कैक मी
पण डोळं फितूर झालं रे