STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

पहाट...( चारोळी.)

पहाट...( चारोळी.)

1 min
1.2K

दाट धुक्यातून आली

अंगणात सूर्यकिरणे !

अन् कोवळ्या सूर्यकिरणातून

किती रम्य पहाटेचे येणे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन