Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sidharth Waghmare

Others

3  

Sidharth Waghmare

Others

पाऊस

पाऊस

1 min
175


नभ दाटून आलेले पाहून , 

वाटते उत्तम पडावा पाऊस,

सर्व शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची 

पाण्यामुळे होईल पूर्ण हौस, //


आपला सर्व देशच आहे 

वरच्या पाण्यावर अवलंबून,

मानवाला त्याशिवाय नाही जमत, 

राहावे लागते आकाशावर विसंबून,//


आलेल्या ढगांना पाहून वाटते , 

भिजुन जावे होवुन चिंब चिंब , 

पाणी सर्वाचा उत्साह वाढवतो,

हवासा वाटतो थेंब ना थेंब,.  //


पावसाच्या सरी पडतात 

रिमझिम जेव्हा अंगावरी,

अतुन मन जाते फुलून, 

जावे वाटतं नाही लवकर घरी, //


तीन ऋतु पैकी पावसाळाच 

वाटतो फारच अगदी छान, 

कडधान्ये पिकवुनी जातो, 

सर्व प्राण्यांना ठेवतो समाधान,/३/


Rate this content
Log in