पाऊस
पाऊस
1 min
250
खूप दिवसांनी यतो आणि भारावून नेतो
कधी कमी तर कधी खूप जास्त येेतो
कमी आला तर दुश्काळ
आणि जास्त आला तरी दुश्काळ
पाऊस म्हणजे पक्षांंची चहलपहल
पाऊस म्हणजे हिरवळ चंचल चोहीकडे
पावसामध्ये नाचतात मोर
आणि भिजते शिवार
पावसामध्ये दिसतात शेेेेतकऱ्याच्या तिफनी
आणि हिरवळ स्वप्न
