STORYMIRROR

Ujwala Wadnere

Others

3  

Ujwala Wadnere

Others

पाऊस

पाऊस

1 min
220

वार्यासवे गिरकी घेऊन आला हा पाऊस 

मृदंग तालावर नाचु लागला हा पाऊस 


भयान राती मुसळधार होवून आला हा पाऊस 

भर झोपेतून माझे स्वप्न मोडून गेला हा पाऊस


पाखरांना ही झोप लागेना घरटे मोडेन ह्या भितीनं, 

सुरु झाली काजव्याची किरकिर पाहुन हा पाऊस 


न्हाऊन निघाली धरा होऊन ओलिचिंब पावसात

चिखलानं तिची काया माखली पाहुन हा पाऊस 

  

 रिपरिप पावसाची ऐकुन लपला भास्कर डोंगराआड    

भल्या पहाटे धुक्याची चादर पांघरुण झोपी गेला हा पाऊस.. पाऊस



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Ujwala Wadnere