STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

पाऊस...(चारोळी.)

पाऊस...(चारोळी.)

1 min
468

जणू ढगफुटीच झाली

अन् केवढा पडला पाऊस !

करायची होती खूप मजा

पण छत्रीत बसुनच फिटली हौस...


साहित्याला गुण द्या
लॉग इन