STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

पाऊस (चारोळी)

पाऊस (चारोळी)

1 min
269

खूप पडलाय पाऊस

दमलो भिजून भिजून

थांब आता दिवाळी आली

कामे पडली तशीच अजून


साहित्याला गुण द्या
लॉग इन