पाऊस आणि शेतकरी
पाऊस आणि शेतकरी
1 min
195
येऊ दे मेघराजा
आनंदाने नचेल बळीराजा ||१||
पाऊस आहे जोरदार
पिक येईल हिरवेगार ||२||
आम्ही नाचतो पावसामध्ये
तुम्ही राहा घरामध्ये ||३||
झाडे - झुडपे डोलतात फार
गारा पडतात जोरदार ||४||
पाऊस येऊदे प्रेमाने
पिक येईल जोमाने ||५||
बेडकांचे डराव डराव मोरांचा नाच
पावसाळा ऋतु हा बळीराजाचा खास ||६||
