पाऊलवाट...( चारोळी.)
पाऊलवाट...( चारोळी.)
1 min
497
डांबरी रस्त्यां पेक्षाही
आता पाऊलवाट बरी !
निदान पाऊलवाटे वरून
विनाधक्के पोहचतो घरी...