STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

पानगळ....( चारोळी.)

पानगळ....( चारोळी.)

1 min
354


आज पानगळ होवून

रस्ता पानापानांनी भरलेला !

उद्या बहर येऊन रस्ता

असेल पाकळ्यांनी सजलेला.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन