ओंजळीत
ओंजळीत
1 min
258
रंग आहेत किती बदललेल्या रंगाचे
रंगात हरवून जात आहे माझी आशा
आशाच का करून जातं आहे निराशा
निराशा आली आहे माझ्या ओंजळीत ...
ओंजळीत घेवून उभा आहे मी अश्रू
अश्रू कसे दाखवू मी सहज कोणाला
कोणाला सांगू माझं दुख काय आहे
काय झालं माझं जीवन काय करू.