ओढणी....( चारोळी.)
ओढणी....( चारोळी.)
1 min
437
महिलांनी अंगावर
घेण्याचे वस्त्र !
पण तेच कधी होते
जीवघेणे शस्त्र ........
महिलांनी अंगावर
घेण्याचे वस्त्र !
पण तेच कधी होते
जीवघेणे शस्त्र ........