ओढ (चारोळी)
ओढ (चारोळी)
1 min
3.4K
तप्त झालेल्या धरतीला
ओढ लागते पावसाची
पहिला पाऊस पडून
हिरवा शालू परिधानाची
तप्त झालेल्या धरतीला
ओढ लागते पावसाची
पहिला पाऊस पडून
हिरवा शालू परिधानाची