नटरंग (चारोळी)
नटरंग (चारोळी)
1 min
3.0K
पडदा उघडण्या अगोदर
होते नटराजाचे पूजन
रंगभूमीच्या या देवतेला
भाव करतात रंगकर्मी अर्पण
पडदा उघडण्या अगोदर
होते नटराजाचे पूजन
रंगभूमीच्या या देवतेला
भाव करतात रंगकर्मी अर्पण