नसतो...( चारोळी.)
नसतो...( चारोळी.)
1 min
240
नसतो...
ऊभ्या तयार पिकावर
मारतो आम्ही ताव !
पण बळीराजाच्या चेहऱ्यावर
नसतो कटूपणाचा भाव...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.26एप्रिल2019.
