नष्ट झाले तर...( चारोळी.)
नष्ट झाले तर...( चारोळी.)
1 min
440
नष्ट झाले तर...
झाडे..पशू- पक्षी
नष्ट झालेतर काय होणार !
तापमानाचा पारा
46 अंश ओलांडणार...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.30एप्रिल2019.