STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

नशीबाची रेषा...( चारोळी.)

नशीबाची रेषा...( चारोळी.)

1 min
375

कष्ट करून करून

पुसल्या हातावरील रेषा !

कसे कळेल नशीब आपले

दिसत नाही नशीबाची रेषा.....


Rate this content
Log in