STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

नक्षत्र...

नक्षत्र...

1 min
332

मुलगी जन्मली की काही म्हणतात

आमच्या पोटी जन्मले हे नक्षत्र!

पण तीच मोठी होऊन

पराक्रमाने गाजविते अनेक क्षेत्र...


Rate this content
Log in