STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

नक्षी

नक्षी

1 min
371

गाणे आपुले गाई गं

प्रेमगीत गाणारा पक्षी

ह्रदयावर माझ्या कोरले

तुझ्या नावाचे अनंत नक्षी


Rate this content
Log in