नियतीचा फेरा
नियतीचा फेरा
1 min
298
नियतीचा असा फेरा
आपल्या जीवनावर झाला
तु जाता सोडून, जीव
भुर्रकन उडाला
