निवडणूकीच्या...( चारोळी.)
निवडणूकीच्या...( चारोळी.)
1 min
179
निवडणूकीच्या काळात
अभद्र शब्द पडतील कानावर !
मतदारराजा मतदान करतांना
विचार करून मतदान कर...
@ अनिल दाभाडे.
. रसायनी. रायगड.
दि.21एप्रिल2019.