निसर्गाचा कसा ?...( चारोळी.)
निसर्गाचा कसा ?...( चारोळी.)
1 min
247
साराच दोष निसर्गाचा
कां अन् कसा रे !
माणूसही तेवढाच जबाबदार
निसर्ग हानीला रे...