STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

निसर्ग दूत...( चारोळी.)

निसर्ग दूत...( चारोळी.)

1 min
801

निसर्ग दूत...


निसर्ग दूतांचा मेळावा

बघा भरलाय तेथे !

म्हणतात माणसातील

माणूसपण संपले इथे...


@ अनिल दाभाडे.

रसायनी. रायगड.

दि.25एप्रिल2019.



Rate this content
Log in