STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

निसर्ग....( चारोळी.)

निसर्ग....( चारोळी.)

1 min
12.5K

झाडाझुडुपातुन ही ऐकू येतो

पक्ष्यांचा किलबिलाट !

हा निसर्ग जगला तरच

येईल उद्याची पहाट...............


Rate this content
Log in