STORYMIRROR

Anil Dabhade

Others

4  

Anil Dabhade

Others

निसर्ग अन् माणूस...( चारोळी.)

निसर्ग अन् माणूस...( चारोळी.)

1 min
23.3K

निसर्गाचे देणे मानवाला

हवा पाण्यासह भरभरून !

पण माणूस करतो परतफेड

त्याच्यावर अत्याचार करून....


साहित्याला गुण द्या
लॉग इन